भारतीय संस्कृती ज्ञात नसल्यामुळेच अस्ताला जाणारी पाश्चिमात्य संस्कृती भारतीय युवक स्वीकारतात !

श्री. रमेश शिंदे

‘वर्तमानकाळात भारताची युवा पिढी पाश्चात्त्य संस्कृतीकडे आकर्षित होत आहे. सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला त्याचा अस्त होतो; परंतु आपल्या संस्कृतीचे महत्त्व ठाऊक नसल्यामुळे अस्ताला जाणारी पाश्चिमात्य संस्कृती भारतीय युवक स्वीकारत आहेत आणि विदेशी लोक मात्र भारतीय संस्कृतीचे आचरण करत आहेत.’ – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती. (२६.३.२०१५)