तोकड्या कपड्यांचा पुरस्कार करणारी युवा पिढी देशाला आदर्श कसे बनवणार ?

प्रतिकात्मक छायाचित्र

‘बेंगळुरू येथील ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’मध्ये तोकड्या कपड्यांविषयी एका विद्यार्थिनीवर प्राध्यापक भर वर्गात रागावल्याने विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाच्या विरोधात बंडाचा पवित्रा घेतला. निषेध म्हणून दुसर्‍या दिवशी विद्यार्थी तोकडे कपडे घालून त्या प्राध्यापकाच्या वर्गाला उपस्थित राहिले. या प्रकरणी समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. (उद्या मुलांना खडसावणार्‍या आई-वडिलांचीही चौकशी करण्याची त्यांच्या मुलांकडून मागणी झाली, तर त्यात नवल वाटायला नको ! – संपादक)