सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी वापरलेले कपडे जतन करण्याची सेवा करत असतांना देवद आश्रमातील साधिकांनी अनुभवलेली भावमय स्थिती !
सनातनच्या संतांनी वापरलेले कपडे जतन, संशोधन आणि आध्यात्मिक लाभ होणे यांसाठी उपयोगात आणले जातात. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे कपडे पहातांना देवद आश्रमातील साधिकांना जाणवलेली सूत्रे येथे पाहणार आहोत.