साधकांनो, हिंदु राष्ट्राची भावी पिढी घडवण्यासाठी आपल्या पाल्याच्या साधकत्वाकडे कटाक्षाने लक्ष देऊन त्यांना साधनेत साहाय्य करा !
सर्व पाल्य अन् साधक पालक यांना नम्र आवाहन ! हा लेख आपल्या पाल्याला आणि युवा मुलाला अथवा मुलीला समवेत घेऊन वाचावा.
सर्व पाल्य अन् साधक पालक यांना नम्र आवाहन ! हा लेख आपल्या पाल्याला आणि युवा मुलाला अथवा मुलीला समवेत घेऊन वाचावा.
‘इतर नियतकालिकांत मुलांची वाढदिवसाची छायाचित्रे विज्ञापनाचे पैसे देऊन छापण्यात येतात, तर ‘सनातन प्रभात’मध्ये गुणवंत मुलांच्या छायाचित्रांसह त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येही छापण्यात येतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१४ जानेवारी या दिवशी परात्पर गुरुदेवांनी पत्रलेखनातून शिकवलेले वेळेचे महत्त्व याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया. . .
‘२२.१२.२०२० या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना सांगितले, ‘‘आपण रामनाथी आश्रमाच्या पवित्र वास्तूत रहात आहोत.
‘आश्रमातील साधकांचे आचरण, शिस्तबद्ध जीवन आणि परमात्म्याच्या चरणी असलेली शरणागती, यांतूनच रामनाथी आश्रमात बाहेरील समाजापेक्षा वेगळेपणा दिसून येतो.
साधनेच्या मार्गात चिखल, दगड, फुलांचे काटे, शिडी, मनाचा संघर्ष आणि प्रशिक्षणवर्ग येतो. या मार्गातून गेल्यावर देव साधकाच्या स्वागतासाठी आतुरतेने हात पुढे करत असल्याचे दिसत आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने करवीर तालुका महिला आघाडीच्या सौ. स्वाती यादव म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला घडवणार्या राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन प्रत्येक मातेने स्वत:च्या मुलाला राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध करावे आणि मुलावर संस्कार करावे.
क्रिकेटच्या सट्ट्यातही धर्मांधांचा सहभाग !
जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ यांच्या आदेशाने विशेष पथकाने आमेर हॉटेलमधून ४ धर्मांधांसमवेत ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुंबईमध्ये मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांची अनधिकृत विक्री करणार्या तीन दलालांना अटक करून त्यांच्याकडून ४०० ई-तिकिटे हस्तगत करण्यात आली आहेत. हस्तगत केलेल्या तिकिटांचे एकूण मूल्य ६ लाख रुपयांहून अधिक आहे.
शिवजयंती उत्साहातच झाली पाहिजे ! – रविकिरण इंगवले, शिवसेना