वणीत धर्मांध क्रिकेट बुकींना अटक

क्रिकेटच्या सट्ट्यातही धर्मांधांचा सहभाग !

वणी (यवतमाळ), १३ जानेवारी (वार्ता.) – सध्या क्रिकेटचे खेळ चालू असून यात अनेक सट्टेबाज धर्मांध गुंतले आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ यांच्या आदेशाने विशेष पथकाने आमेर हॉटेलमधून ४ धर्मांधांसमवेत ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाने ४ ही जणांना ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.