बंगालमध्ये सध्या भाजप कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या हत्यांविषयी मुखर्जी का बोलत नाहीत ? त्या कोण करत आहेत, याचा शोध त्यांचे सरकार का लावत नाही ? भाजप कार्यकर्त्यांचे संरक्षण करण्यास तृणमूल काँग्रेसचे सरकार अपयशी ठरले आहे, हे ते का मान्य करत नाहीत ?

कोलकाता (बंगाल) – जर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाला नाहीतर, तर तो गुप्तरित्या लोकांना पाठवून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या हत्येचा कट रचू शकतो, असे विधान बंगालचे पंचायत आणि ग्रामीण विकासमंत्री सुब्रत मुखर्जी यांनी केले आहे.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan