Loksabha Elections 2024 : मी अद्याप हिंदुत्व सोडलेले नाही ! – उद्धव ठाकरे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ‘इंडि’ आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे (ठाकरे गट) विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी असे वक्तव्य केले.

Goa False Ceiling Issue : सार्वजनिक बांधकाम खात्याने कला अकादमीच्या कंत्राटदाराला ठरवले निर्दाेष !

कला आणि संस्कृती मंत्री अन् कला अकादमीचे दायित्व सांभाळणारे गोविंद गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन कला अकादमीच्या कामात काही त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या सूचीत टाकण्याची सूचना केली होती.

दीड महिन्यात महाराष्ट्रात २२० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

भारतीय लोकशाहीला काळीमा फासणार्‍या संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !

Goa Noise Pollution : गोव्यात ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारकडून ‘सुधारित ध्वनीप्रदूषण कृती योजना’ अधिसूचित

उच्च न्यायालयाने असे सांगूनही सरकारने ‘सुधारित ध्वनीप्रदूषण कृती योजनेमध्ये संबंधित अधिकार्‍यांचे दूरभाष क्रमांकाचाच (लँडलाईन नंबरचाच) उल्लेख केला आहे.

Loksabha Elections 2024 : २ वर्षांत गोव्यातील खाण व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू करू ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

४ जूननंतर कुणीही काँग्रेसमध्ये रहाणार नाही. यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ४ जूननंतर ‘काँग्रेस ढुंढो’ मोहीम चालू करावी लागणार आहे ! गोव्यासारख्या छोट्या राज्यांकडे काँग्रेसने कायम दुर्लक्ष केलेले आहे.

हुपरीतील धार्मिक स्थळाला देण्यात आलेल्या अवैध नळजोडणीच्या संदर्भात योग्य ती कृती करा ! – साहाय्यक आयुक्त, कोल्हापूर

अवैध गोष्टीवर कारवाई करण्यासाठी नागरिकांना पत्रव्यवहार का करावा लागतो ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

आचारसंहिता लागल्याने शिवरायांची वाघनखे आणण्यास विलंब ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री

वाघनखे आणण्याविषयी आम्ही ४ मे हा दिनांक निश्चित केला होता. त्या दृष्टीने सर्व पत्रव्यवहार झाला. ४ मे या दिवशी येण्याविषयी लिखित मान्यता देण्यात आली; पण जेव्हा आचारसंहिता लागली, तेव्हा त्यांनी आमच्याशी चर्चा केली. 

भोर (पुणे) येथील १० गावांना ७ टँकरने पाणीपुरवठा चालू !

वर्ष २०२३ मध्ये पर्हर, उंबर्डे, शिळिंब, वारखंड, शिरगाव या ५ गावांना २ टँकरने पाणीपुरवठा केला होता. तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे.

माझ्या वडिलांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा ! – ओमराजे निंबाळकर, ठाकरे गट

पवनराजे हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि दोन महिन्यांत निकाल लावावा. सर्व सत्य समोर आणावे, अशी मागणी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.

वाघोली (पुणे) येथे अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार !

छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुलींची होणारी फसवणूक लज्जास्पद !