India Australia : विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या पराभवानंतर बांगलादेशात जल्लोष !

‘तुम्हाला काय वाटते की, केवळ पाकिस्तानच तुमचा शत्रू आहे ? भारताचा पराभव झाल्याने ऑस्ट्रेलियन नागरिकांपेक्षा बांगलादेशातील मुसलमान अधिक आनंदी झाले आहेत.’

Houthi Ship : हुती बंडखोरांकडून भारतात येणार्‍या मालवाहू जहाजाचे अपहरण !

ही घटना ‘आतंकवादी कृत्य’ असल्याचे संबोधून यामागे इराण असल्याचा इस्रायलचा दावा !

पॅलेस्टाईन प्रशासनाला गाझामध्ये आतंकवादाला पाठिंबा देऊ देणार नाही ! – पंतप्रधान नेतान्याहू यांची चेतावणी

पॅलेस्टाईनच्या प्रशासनाने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या आक्रमणात हमासचा सहभाग नसल्याचा दावा केल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहू यांनी ही चेतावणी दिली.

रुग्णालयाखाली हमासचा तळ असल्याचा पुरावा ! – इस्रायल

अल् शिफा रुग्णालयाखाली सापडला बोगदा !

‘अल्-शिफा’नंतर इस्रायलने गाझातील ‘इंडोनेशिया’ रुग्णालयाला घेरले !

या रुग्णालयाचा वापर हमासचे आतंकवादी करत असल्याची माहिती आहे. हे रुग्णालय इंडोनेशियाच्या साहाय्याने बांधण्यात आले आहे.

पाकचे अर्थसाहाय्य रोखण्याची ११ अमेरिकी खासदारांची मागणी !

भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी पाक आणि बांगलादेश येथे होणार्‍या हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवतात ?

युद्धात हमासला पराभूत करण्यात इस्रायल अपयशी ! – इराणच्या प्रमुखाचा दावा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी हमासविरोधातील युद्धावरून इस्रायलवर टीका करतांना ‘गाझामध्ये इस्रायलच्या सरकारचा पराभव, हे सत्य आहे. रुग्णालयांमध्ये किंवा लोकांच्या घरात घुसणे, हा काही विजय नाही.

नेपाळ सरकारने मुसलमानांचा नियोजित धार्मिक कार्यक्रम ‘इज्तिमा’ केला रहित !

कार्यक्रमाच्या नावाखाली अनेक देशांत बंदी असलेले कट्टर मुसलमान नेते आणि मौलाना येणार असल्याने घेतला निर्णय !

Ramaswamy Hindu : हिंदु धर्मानेच मला स्वातंत्र्य दिले, तसेच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी प्रेरित केले !

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे हिंदु उमेदवार विवेक रामास्वामी यांचे कथन !

54th iffi At Goa : आज ५४ व्या ‘आंचिम’चा पडदा ‘कॅचिंग डस्ट’ चित्रपटाने उघडणार

‘आंचिम’ हा कान्स, बर्लिन आणि व्हेनिस यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या तोडीचा महोत्सव आहे. यंदा ‘आंचिम’मध्ये २७० पेक्षा अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. ५३ व्या ‘आंचिम’पेक्षा यंदा चित्रपटांची संख्या १८ ने अधिक आहे.