अमली पदार्थ व्यवसाय दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात अधिक कळंगुट, हणजूण आणि पेडणे पोलीस ठाण्यांमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंद
उत्तर गोव्यात अमली पदार्थाचे सेवन करणारे केवळ पर्यटकच नव्हे, तर स्थानिक नागरिकही आहेत.
उत्तर गोव्यात अमली पदार्थाचे सेवन करणारे केवळ पर्यटकच नव्हे, तर स्थानिक नागरिकही आहेत.
महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर आले होते. या दौर्यात शेतकर्यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेतकर्यांच्या भेटी घेतल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभरात २८० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला.
राजकीय नेत्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
पुण्यासारख्या मोठ्या शहरात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्धच न होणे दुर्दैवी !
इतर राज्यांप्रमाणेच उत्तरप्रदेशातसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे.
नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, दळणवळण बंदी घोषित करणे, हे महाराष्ट्राला परवडणारे नाही.
कुंभमेळा आणि तबलिगी जमात या दोन प्रकरणांची तुलना करू नका. हरिद्वारमध्ये गंगानदीच्या किनारी १६ पेक्षा अधिक घाट आहेत. यांची तुलना देहलीच्या निझामुद्दीन मरकजशी करू नका.
संपूर्ण देशात आतंकवाद पसरवल्याविषयी मुसलमानांना हिंदूंची क्षमा मागायला राम गोपाल वर्मा यांनी कधी सांगितले आहे का ? कुंभमेळ्यावर टीका करायची आणि तबलिगी जमातच्या कार्यक्रमाविषयी मात्र मूग गिळून गप्प बसायचे, हा हिंदुद्वेष होय !
मशिदींवरील भोंग्यांचा धर्मांधांकडून कसा वापर केला जात आहे, हे पहाता आतातरी सर्वपक्षीय शासनकर्ते भोंग्यांवर बंदी घालतील का ? भोंगे सर्वसामान्यांना त्रास देतात, तर पोलिसांचा बळी घेतात. तरीही सरकार त्यांवर बंदी का घालत नाही ?