सिंधुदुर्गातील कोरोनाची स्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभरात २८० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोनाविषयी इतर माहिती पुढीलप्रमाणे

१. मृत्यू झालेले एकूण रुग्ण २०१

२. उपचार चालू असलेले रुग्ण १ सहस्र ८१८

३. बरे झालेले एकूण रुग्ण ६ सहस्र ९३४

४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ८ सहस्र ९९५

५. चिंताजनक प्रकृती असलेले रुग्ण ७५