संशयावरून २५ वर्षीय कामगाराला बेदम मारहाण करणार्‍या धर्मांधाला अटक !

 प्रतिकात्मक चित्र

मालाड (मुंबई) – मालवणी येथील हुसेन चौकाजवळ वाहन चोरीच्या संशयावरून २५ वर्षीय कामगाराला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी इम्रान अन्सारी (वय २६ वर्षे) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. (हिंसक मनोवृत्तीचे धर्मांध ! – संपादक)