महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सक्षम होणे आवश्यक ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती

आज देशात ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमांतून हिंदु महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या हत्या यांचे प्रमाण वाढले आहे. बांगलादेशात झालेल्या हिंसाचारातही अनेक महिला अत्याचाराच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या सर्वांपासून रक्षण होण्यासाठी महिलांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे.

हिंदु धर्माकडे वाकड्या दृष्टीने पहाणार्‍या धर्मद्रोह्यांना हिंदूंनी ‘जशास तसे’ उत्तर द्यावे ! – नितेश राणे, आमदार, भाजप

हिंदु देवतांकडे वाकड्या दृष्टीने पाहिले, तर आम्ही हे सहन करणार नाही. धर्मांधांचे अत्याचार हिंदूंनी का सहन करायचे ? धर्मांधांना आपण थांबवू शकलो नाही, तर आपल्याला सण साजरे करता येणार नाही. जोपर्यंत आपल्यात कडवटपणा निर्माण होत नाही, तोपर्यंत धर्मद्रोही ज्ञानेश महाराव यांच्यासारखे येत-जात रहातील…..

भगव्‍या ध्‍वजाला हानी करणार्‍या दोघा मुसलमानांवर गुन्‍हा नोंद !

अशांना तात्‍काळ अटक करून त्‍यांना आजन्‍म कारागृहात ठेवण्‍याची शिक्षा झाली पाहिजे !

गणेशोत्सवकाळात २० लाखांहून अधिक प्रवाशांकडून मेट्रो प्रवास !

गणेशोत्सवाचे आकर्षण असल्याने गणेशमूर्ती पहाण्यासाठी बाहेरून पुण्यात येणार्‍यांची संख्या अधिक असते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत प्रवाशांनी मेट्रो प्रवासाला प्राधान्य दिले.

‘पेशवा युवा मंचा’च्या वतीने बाजीराव पेशवे यांची ३२३ वी जयंती साजरी !

‘पेशवा युवा मंचा’च्या वतीने हिंदवी साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची ३२३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

चीनमधील ५२ वर्षीय महिला राज्यपालाला १३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

चीनच्या गुइझोऊ प्रांताच्या राज्यपाल असलेल्या ५२ वर्षीय झोंग यांग यांना १३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच १ लाख ४० सहस्र डॉलरचा (८३ लाख ४७ सहस्र रुपयांचा) दंडही ठोठावण्यात आला आहे.

Hindu Activist Puneeth Kerehalli : कर्नाटकमध्ये हिंदुत्वनिष्ठ पुनित केरेहळ्ळी यांना अटक

कर्नाटक पोलिसांनी यापूर्वी प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना बागलकोट जिल्ह्यात येण्यास घातलेली बंदी आणि आता केरेहळ्ळी यांना केलेली अटक, यावरून काँग्रेस सरकार मोगलांप्रमाणे कारभार करत असल्याचे लक्षात येते ! काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे लज्जास्पद !

Sadguru Jaggi Vasudev : हिंदूंची मंदिरे आता भक्‍तांनीच चालवायला हवीत ! – सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव

भक्‍त ग्रहण करत असलेल्‍या मंदिराच्‍या प्रसादात गोमांसाची चरबी आढळणे हे किळस येण्‍यापलीकडचे आहे. त्‍यामुळे मंदिरांची देखभाल सरकारी प्रशासनाने नव्‍हे, तर भक्‍तांनी केली पाहिजे. जिथे भक्‍ती नाही, तिथे पावित्र्य राखले जात नाही.

Nandini Ghee In Karnataka Temples : कर्नाटकातील सर्व मंदिरांमध्‍ये ‘नंदिनी तुपा’चा वापर अनिवार्य !

तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्‍या लाडवांमध्‍ये प्राण्‍यांच्‍या चरबीचा वापर झाल्‍याचे आढळून अल्‍यानंतर कर्नाटकाच्‍या धर्मादाय विभागाने राज्‍यातील सर्व मंदिरांमध्‍ये नंदिनी तुपाचा वापर अनिवार्य करण्‍याचा आदेश दिला आहे.

Karnataka HC Sugested Spiritual Advice On Divorce : घटस्‍फोटासाठी आलेल्‍या दांपत्‍याला उच्‍च न्‍यायालयाने सल्ला घेण्‍यासाठी संतांकडे पाठवले !

घटस्‍फोटासाठी न्‍यायालयात गेलेल्‍या दांपत्‍याला कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाच्‍या धारवाड खंडपिठाने गविसिद्धेश्‍वर स्‍वामीजी यांच्‍या मध्‍यस्‍थीने समस्‍या सोडवून एकत्र जीवन जगण्‍याचा सल्ला दिला.