कॅनडात दिवाळी उत्सवात खलिस्तान्यांचा गोंधळ : भारतीय समुदायाकडून चोख प्रत्युत्तर

ब्रॅम्पटन येथे २४ ऑक्टोबरला भारतीय समुदायातील लोक दिवाळी साजरी करत असतांना तेथे खलिस्तानवादी घुसले आणि त्यांनी हातात खलिस्तानी झेंडे घेऊन घोषणाबाजी चालू केली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याच वेळी  कॅनेडियन पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

भारतासमवेतच्या व्यापारवृद्धीला विरोध करणार्‍या सुएला ब्रेव्हरमन पुन्हा झाल्या ब्रिटनच्या गृहमंत्री !

ब्रेव्हरमन यांच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी यांची दिवाळीच्या कालावधीमध्ये हा करार अंतिम करण्यासाठीची ब्रिटन भेट रहित करण्यात आली असल्याचे सांगितले जात होते.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक झाले ब्रिटनचे पंतप्रधान !

ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान मानले जात आहेत. पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या त्यागपत्रानंतर बोरिस जॉन्सन, ऋषी सुनक आणि पेनी मॉर्डंट यांची नावे समोर आली आहेत.

‘एफ्.ए.टी.एफ्’ने ५०० अज्ञात लोकांच्या प्रेतांविषयी पाककडे आधी विचारणा केली पाहिजे !

एफ्.ए.टी.एफ्’ने (‘फायनॅन्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ने) पाकिस्तानकडून ‘आम्हाला करड्या सूचीतून बाहेर काढा’, या करण्यात आलेल्या मागणीला मान्यता देऊ नये, असे कॅनडा येथील पाकिस्तानी मूळचे वरिष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध लेखक तारेक फतह यांनी केली आहे.

युक्रेनमधील ‘काक्होव्का’ धरणावर रशिया आक्रमण करू शकते ! – झेलेंस्की यांचा दावा

युक्रेनच क्षेपणास्त्रांचा मारा करून धरण नष्ट करण्याच्या प्रयत्नात ! – रशियाचा प्रत्यारोप

भारतानेच आता ब्रिटनला वसाहत करावी !

वर्ष २०१९ मध्ये जेव्हा ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची चर्चा होती, त्यावेळी ट्रेव्हर नोआह याने एका कार्यक्रमात म्हटले होते की, या घडीला ब्रिटनमधील परिस्थिती फार वाईट झाली आहे. मला वाटते त्याची वसाहत असलेल्या एखाद्या जुन्या देशाने त्यालाच वसाहत केले पाहिजे; कारण परिस्थिती खरच हाताबाहेर गेली आहे.

फ्रान्समधील प्रचंड महागाईच्या विरोधात लाखो फ्रेंच रस्त्यावर !

फ्रान्सखेरीज युरोपातील अन्य १९ देशांमध्येही हीच परिस्थिती आहे. इस्टॉनिया देशात सर्वाधिक २३ टक्के महागाई दर आहे, तर खंडातील सरासरी महागाई दर ८.९ टक्के या विक्रमी पातळीवर पोचला आहे.

ब्रिटनच्या भारतीय वंशाच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांचे त्यागपत्र

सध्या जगभरात सत्ताधारी पक्षात किंवा एखाद्या आस्थापनात भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाल्यास भारतियांना त्याचा अभिमान वाटतो; मात्र भारतीय वंशाच्या या लोकांना भारताविषयी अभिमान असेलच, असे नाही. सुएला ब्रेव्हरमन यांच्या विरोधावरून हे लक्षात घेते.

ब्रिटनमध्ये ऋषी सुनक पंतप्रधान लिज ट्रस यांचा पराभव करतील ! – सर्वेक्षण

आता ब्रिटनधील ‘हुजूर पक्षा’ची (‘कन्झर्वेटिव्ह पार्टी’ची) नेतृत्वासाठी निवडणूक झाली, तर भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक हे पंतप्रधान लिज ट्रस यांचा पराभव करतील, असे ‘यू गोव्ह’ या प्रसिद्ध जागतिक संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

ब्रिटनच्या संसदेच्या परिसरात मेणबत्त्या पेटवून आणि प्रार्थना म्हणून साजरी झाली दिवाळी !

वेस्टमिंस्टर पॅलेसजवळील सभापतींच्या शासकीय कक्षामध्ये आयोजित दिवाळी कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते आणि इस्कॉनचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.