पाकिस्तान ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या करड्या सूचीमध्ये कायम !
पाकने जानेवारी २०२२ मध्ये ३४ पैकी ४ अटी पूर्ण केल्या नव्हत्या. त्यामुळे त्याला त्या वेळी या सूचीत ठेवण्यात आले होते. इराण आणि उत्तर कोरिया काळ्या सूचीमध्ये आहेत.
पाकने जानेवारी २०२२ मध्ये ३४ पैकी ४ अटी पूर्ण केल्या नव्हत्या. त्यामुळे त्याला त्या वेळी या सूचीत ठेवण्यात आले होते. इराण आणि उत्तर कोरिया काळ्या सूचीमध्ये आहेत.
पाकमध्ये कथित ‘भगवा आतंकवाद’ नसतांनाही मशिदींमध्ये बाँबस्फोट का होतात ?, हे भारतातील ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष आणि नेते सांगतील का ?
जाधव यांच्या शिक्षेचे पुनरावलोकन सुनिश्चित करण्याचे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकला दिले होते.
मेजर डॉ. कैलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार अशी या दोन अधिकार्यांची नावे आहेत. ‘पाकिस्तान आर्मी प्रमोशन बोर्डा’ने त्यांच्या पदोन्नतीला मान्यता दिल्यानंतर त्यांना ही बढती देण्यात आली.
आर्थिक अपव्यवहाराच्या विरोधातील नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ‘अमेरिका फेडरल रिझर्व्ह’ आणि ‘न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ फायनेंशियल सर्व्हिसेस’ यांनी पाकिस्तानच्या नॅशनल बँकेच्या न्यूयॉर्क येथील शाखेला ४१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
भारतात हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्यानंतर कुणाविरोधात तक्रारही नोंदवली जात नाही, तेथे शिक्षा कुठे होणार !
पाकच्या मंत्र्याची पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मागणी
भारतातील हिजाब बंदीकडे जगाने लक्ष देण्यासाठी केली मागणी !
पाकच्या राजकारण्यांना हा पैसा अन्य इस्लामी राष्ट्रांकडून अथवा चीनकडून भारतविरोधी कारवायांसाठी मिळाला आहे का ?, या दृष्टीने अन्वेषण करण्याची मागणी भारताने केली पाहिजे !
पाकच्या सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांची इम्रान खान सरकारवर टीका
काश्मीरला स्वतंत्र अस्तित्व प्रदान करणारे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पाकने भारतासमवेतचे सर्व व्यापारी संबंध संपुष्टात आणले होते.