पाकच्या सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांची इम्रान खान सरकारवर टीका

कराची (पाकिस्तान) – शहरात रस्त्यांवर घडणार्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामागे देशाची आर्थिक स्थिती कारणीभूत आहे, असे सांगत पाकचे सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे.
#Pakistan Sindh Chief Minister Syed Murad Ali Shah on Saturday attributed the rise in street crimes in #Karachi to the current financial situation of the country, Dawn reported. pic.twitter.com/2Kd6u1lJeL
— IANS Tweets (@ians_india) February 19, 2022
शाह पुढे म्हणाले, ‘‘कायदा आणि सुव्यवस्थेची अशी स्थिती देशातील बहुतेक शहरांमध्ये आहे. कराची देशातील प्रमुख शहर असल्याने येथील स्थितीविषयी अधिक बोलले जाते.’’
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
CJI Surya Kant : कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक