आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाल्यास कुटुंबाला शासनाकडून २ लक्ष रुपयांचे आर्थिक साहाय्य

गोव्याच्या नावापुढील ‘दमण आणि दीव’ हे शब्द वगळण्याचे काम राज्याचा कायदा विभाग करणार आहे.

हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदू अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन शॉप’ यांच्या पानांवर बंदी !

हिंदु राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी वैध मार्गाने याचा निषेध करत फेसबूकवर ही पाने पुन्हा चालू करण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे !

देहलीत तिसर्‍या लाटेत प्रतिदिन ४५ सहस्र जण बाधित होतील ! – आयआयटी देहली

या काळात शहरातील रुग्णालयांना प्रतिदिन ९४४ मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासेल, असेही आयआयटी देहलीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

केरळमध्ये आज किंवा उद्या मोसमी पावसाच्या आगमनाची शक्यता

भारतीय हवामान खात्यानुसार ३१ मे अथवा १ जून या दिवशी केरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन होऊ शकते. अंदमान-निकोबारमध्ये २१ मे या दिवशीच पावसाळा चालू झाला आहे.

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतून आलेल्या मुसलमानेतर नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळणार !

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतून भारतात आलेल्या मुसलमानेतर नागरिकांना आता भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. केंद्र सरकारने या देशांतील मुसलमानेतर नागरिकांकडून भारतीय नागरिकत्वासाठीचे अर्ज मागवले आहेत.

सोलापूर विद्यापिठाच्या ‘विशेष सुरक्षित मास्क’चे ‘पेटेंट’ भारत सरकारच्या ‘पेटेंट’ नियतकालिकात प्रसिद्ध !

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी विशेष ‘मास्क’ची निर्मिती केली.

चित्रपट निर्माते संदीप सिंह यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याची घोषणा !

संदीप सिंह म्हणाले, ‘‘एकीकडे सावकर यांचा आदर केला जातो, तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका होते. मला वाटते की, त्यांच्याविषयी लोकांना फारसे ठाऊक नसल्याने असे होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यलढ्याचा महत्त्वाचा भाग होते

चित्रपटसृष्टीला अर्थसाहाय्य करणारे युसूफ लकडावाला यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक !

हिंदी चित्रपटसृष्टीला अर्थसाहाय्य करणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युसूफ लकडावाला यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून २९ मे या दिवशी अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयाने त्यांना २ जूनपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी दिली आहे.

हुतात्मा मेजर विभूती धौंडियाल यांच्या पत्नी निकिता कौल यांचा सैन्यात प्रवेश

मेजर धौंडियाल हुतात्मा झाल्यानंतर पतीच्या निधनाचे दुःख न करत बसता त्यांनी सैन्यात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

लोकांची सामूहिक शक्ती आणि सेवाभाव यांमुळे देश प्रत्येक वादळातून बाहेर पडला !  – पंतप्रधान मोदी

कोरोना संसर्गामुळे ज्यांनी त्यांच्या जीवलगांना गमावले आहे, त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करतो. आपण सर्व या कठीण परिस्थितीत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. आपण या महामारीचा फटका सहन केला आहे.