कुचबिहार (बंगाल) येथे भाजपच्या कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला !
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट न लावल्याने अशा हत्या चालूच आहेत आणि पुढेही चालूच राहिल्या, तर आश्चर्य वाटू नये !
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट न लावल्याने अशा हत्या चालूच आहेत आणि पुढेही चालूच राहिल्या, तर आश्चर्य वाटू नये !
जमालपूरच्या शहर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कचरापेटीमध्ये कोरोना लस भरलेल्या २९ सीरिंज सापडल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी येथील लसीकरण विभागाच्या प्रमुख असणार्या नेहा खान यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
यावरून प्रशासन आणि पशूवधगृहचालक यांच्याकाहीरी साटेलोटे आहे, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ?
कोरोनामुळे मृत झालेल्या २६ पत्रकारांच्या कुटुंबांना या योजनेच्या अंतर्गत प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याच्या प्रस्तावाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने येथील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३९.६५ किलोमीटर रस्ता एका दिवसात निर्माण करत विश्वविक्रम केला आहे.
नियम मोडणार्यांना कठोर शिक्षाच हवी. केवळ दंडाची कारवाई केल्याने नागरिकांवर वचक बसत नाही.
हा आस्थापनाचा मनमानी कारभार आहे कि महापालिकेतील कुणा अधिकार्यांचा पाठिंबा आहे ? हेही शोधले पाहिजे !
लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केली, तरच अशा घटनांना आळा बसेल, अन्यथा सर्वसामान्यांना जगणे कठीणच होईल, असे म्हटल्यास चूक ते काय ?
लहान मुलांची काळजी घेणे याचे दायित्व शासन आणि प्रशासन यांचेही आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना विनामूल्य मास्क उपलब्ध करून द्यावेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि ‘आम्ही ८६ सांगली वेल्फेअर असोसिएशन’, यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.