नेपाळमध्ये एका व्यक्तीला लुटणार्या तिघा भारतियांना अटक
पोलिसांनी या घटनेचे अन्वेषण करून तिघांसमवेत चारचाकी वाहन कह्यात घेतले आहे. सर्व आरोपी हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी या घटनेचे अन्वेषण करून तिघांसमवेत चारचाकी वाहन कह्यात घेतले आहे. सर्व आरोपी हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी आहेत.
यातून मानवाची निसर्गाविषयी असलेली असंवेदनशीलताच दिसून येते. अशा मनोवृत्तीमुळेच निसर्गही त्याचे रौद्ररूप दाखवल्याखेरीज रहात नाही, हे लक्षात घ्या !
भारतातील हिंदू आणि त्यांच्या संघटनांना चपराक ! नेपाळच्या प्रखर धर्माभिमानी हिंदूंकडून भारतातील जन्महिंदू आणि त्यांच्या संघटना काही शिकतील का ?
नेपाळच्या तारा एअरलाइनच्या बेपत्ता झालेले विमान अपघातग्रस्त होऊन त्यातील सर्व २२ प्रवासी आणि कर्मचारी यांचा मृत्यू झाला. या विमानाचे अवशेष नेपाळमधीलच हिमालय पर्वतांमध्ये सापडले आहेत.
लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी ही तीनही गावे नेपाळचे भाग आहेत, असा खोटा दावा नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळच्या दौर्यावर गेले आहेत. त्यांनी १६ मे या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने नेपाळमधील भगवान बुद्धांचे जन्मस्थान असेल्या लुबिंनी येथे जाऊन तेथील माया देवी मंदिरात पूजा केली.
वैद्य सतीश भट्टड यांचे श्रीरामपूर येथे ‘श्रीजी आयुर्वेद रुग्णालय’ आहे. वैद्य रामदास आव्हाड यांचे कोपरगाव येथे ‘धन्वन्तरि आयुर्वेद रुग्णालय’ असून ते ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ आहेत.
श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून जात असून त्याच्यावरील गेल्या ७० वर्षांतील हे सर्वांत मोठे संकट असल्याचे म्हटले जात आहे. अशातच भारताचा दुसरा शेजारी देश असलेल्या नेपाळवरही असे संकट कोसळू शकते, अशी चिन्हे आहेत.
जर काही देश इस्लामी किंवा ख्रिस्ती घोषित करता येत असेले आणि तेथील लोकशाही व्यवस्थाही कायम रहात असेल, तर नेपाळला लोकशाहीप्रधान ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का केले जाऊ शकत नाही ?
या वेळी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मंत्री अन् नेते यांच्याशी चर्चा करणार आहेत.