गाझातील नागरिकांचे प्राण वाचवण्यात आम्ही अयशस्वी ठरलो ! – बेंजामिन नेतान्यहू, इस्रालयचे पंतप्रधान

हमासविरोधातील युद्धात अत्यल्प जीवित हानी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत; मात्र दुर्दैवाने आम्ही त्यात यशस्वी ठरलो नाही, अशी खंत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्यहू यांनी एका अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.

Hamas Is Killing hostages : हमास ओलिसांची हत्या करत असल्याचा इस्रायलचा दावा !

गाझातील ‘अल्-शिफा’ रुग्णालयाजवळ सापडला मृतदेह !

Gaza Hospital Bulldozer : गाझामधील सर्वांत मोठे ‘अल् शिफा’ रुग्णालय पाडण्यासाठी इस्रायलने आणले बुलडोझर !

गाझा पट्टीतील सर्वांत मोठ्या अल् शिफा रुग्णालयावर इस्रायलच्या सैन्याने नियंत्रण मिळवल्यानंतर ते पाडण्याची सिद्धता करण्यात येत आहे. यासाठी येथे बुलडोझर मागवण्यात आले आहेत.

हमासकडूनच निष्पाप नागरिकांची हत्या ! – इस्रायलने कॅनडाला फटकारले

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्विटरच्या माध्यमातून जस्टिन ट्रुडो यांनी निष्पाप नागरिकांच्या होणार्‍या हत्येच्या आरोपांना उत्तर देत त्यांना चांगलेच फटकारले. नेतान्याहू म्हणाले, ‘‘आम्ही नाही, हमासच निष्पाप नागरिकांची हत्या करत आहे.

हमासकडूनच निष्पाप नागरिकांची हत्या ! – इस्रायलने कॅनडाला फटकारले

हमासच्या आतंकवाद्यांनी दुसर्‍या महायुद्धात ज्यूंच्या नरसंहारानंतर अत्यंत क्रूर पद्धतीने निष्पाप नागरिकांचे शिरच्छेद केले, त्यांना जाळले आणि त्यांची हत्या केली.

इस्रायलचे सैन्य गाझातील अल्-शिफा रुग्णालयात घुसले !

हमासच्या ५ आतंकवाद्यांना ठार करत उर्वरितांना केले शरण येण्याचे आवाहन !
रुग्णालयात सापडला मोठा शस्त्रसाठा

गाझावरील हमासचे नियंत्रण संपुष्टात ! – इस्रायलचा दावा

इस्रायलच्या सैन्याने हमासच्या संसदेवर नियंत्रण मिळवले आहे. याची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत.

संयुक्त राष्ट्रांमध्ये इस्रायलविरोधातील ठरावाच्या समर्थनार्थ भारताचे मतदान

संयुक्त राष्ट्रंमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या संदर्भात इस्रायलच्या विरोधात मांडण्यात आलेल्या ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केले आहे. पूर्व जेरुसलेम, सीरियामधील गोलान, तसेच पॅलेस्टाईनच्या काही भागांवर इस्रायलने केलेल्या नियंत्रणाच्या विरोधात हा ठराव होता.

Emmanuel Macron on Israel : इस्रायलने महिला आणि मुले यांची हत्या थांबवावी ! – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

या हत्यांना आम्ही नाही, तर हमास उत्तरदायी ! – इस्रायलचे उत्तर