युद्धविरामानंतर इस्रायल-हमास यांच्यात पुन्हा युद्ध चालू !

इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेला युद्धविराम १ डिसेंबर या दिवशी संपला. त्यानंतर या दोघांत पुन्हा युद्ध चालू झाले आहे. इस्रायलने दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात, तर हमासने इस्रायलमधील काही भागात क्षेपणास्त्र डागली.

Elon Musk Hamas : हमासला संपवण्याखेरीज दुसरा कोणताही मार्ग नाही ! – इलॉन मस्क

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २७ नोव्हेंबरच्या सायंकाळी अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क इस्रायलला पोचले. या वेळी त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली.

गाझामध्ये ४ दिवसांसाठी युद्धविराम !

हमास ५० ओलीस, तर इस्रायल १५० पॅलेस्टिन बंदीवान यांची सुटका करणार !

Lashkar e Taiba : इस्रायलकडून ‘लष्कर-ए-तोयबा’वर बंदी !

आता भारताने ‘हमास’वर बंदी घालावी, अशीच इस्रायलची अपेक्षा असणार, यात शंका नाही ! भारत अशी बंदी घालणार का ?, हाच प्रश्‍न आहे !

Houthi Ship : हुती बंडखोरांकडून भारतात येणार्‍या मालवाहू जहाजाचे अपहरण !

ही घटना ‘आतंकवादी कृत्य’ असल्याचे संबोधून यामागे इराण असल्याचा इस्रायलचा दावा !

पॅलेस्टाईन प्रशासनाला गाझामध्ये आतंकवादाला पाठिंबा देऊ देणार नाही ! – पंतप्रधान नेतान्याहू यांची चेतावणी

पॅलेस्टाईनच्या प्रशासनाने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या आक्रमणात हमासचा सहभाग नसल्याचा दावा केल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहू यांनी ही चेतावणी दिली.

रुग्णालयाखाली हमासचा तळ असल्याचा पुरावा ! – इस्रायल

अल् शिफा रुग्णालयाखाली सापडला बोगदा !

‘अल्-शिफा’नंतर इस्रायलने गाझातील ‘इंडोनेशिया’ रुग्णालयाला घेरले !

या रुग्णालयाचा वापर हमासचे आतंकवादी करत असल्याची माहिती आहे. हे रुग्णालय इंडोनेशियाच्या साहाय्याने बांधण्यात आले आहे.

Israel Attacks 2 schools : इस्रायलने गाझातील २ शाळांवर केलेल्या आक्रमणात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू

इस्रायलने उत्तर गाझामधील जबल्या निर्वासित शिबिरात असलेल्या २ शाळांवर केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात मुले आणि महिला यांचाही समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रेच गाझातील परिस्थितीला उत्तरदायी ! – इस्रायल

तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे काश्मीरचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रांत उपस्थित झाला आणि ते भिजत घोंगडे झाले. हे ठाऊक असल्यानेच कदाचित् इस्रायल संयुक्त राष्ट्रांना ठणकावत आहे !