End Naxal Menace : मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवादाचा अंत होईल ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
देशातून जिहादी आतंकवाद आणि सर्व प्रकारची जिहादी मानसिकता यांचाही अंत करण्याचा दिनांक केंद्र सरकारने घोषित करावा !
देशातून जिहादी आतंकवाद आणि सर्व प्रकारची जिहादी मानसिकता यांचाही अंत करण्याचा दिनांक केंद्र सरकारने घोषित करावा !
गायींच्या संरक्षणासाठी संतांना अशी मागणी करावी लागू नये. छत्तीसगडमधील भाजप सरकारने गोरक्षणासाठी स्वतःहून पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !
भरत साहू आणि सत्येर सिंग कांगे अशी वीरगतीला प्राप्त झालेल्या सैनिकांची नावे आहेत.
‘कुत्र्याने शिर आणून टाकले’, असे म्हटले, तरी वासराची हत्या करण्यात आली आहे, हे स्पष्ट आहे. याचा शोध पोलीस कधी घेणार ? छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत १४१ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे.
नक्षलवादाची समस्या समूळ नष्ट होईपर्यंत सरकारने ठोस पावले उचलावीत !
नक्षलवाद्यांनी या परिसरातील विकासकामे खोळंबण्यासाठी आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी निराशेतून निष्पाप नागरिकाची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
येथील बोरसी गावात असलेल्या गनपावडर कारखान्यात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आता नक्षलवादाची कीड समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षात !