Bemetara Blast : बेमेतरा (छत्तीसगड) येथे गनपावडर कारखान्यात स्फोट : एकाचा मृत्यू

मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

 

गनपावडर कारखान्यात झालेल्या स्फोट झाला त्यावेळचे छायाचित्र

बेमेतरा (छत्तीसगड) – येथील बोरसी गावात असलेल्या गनपावडर कारखान्यात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कारखान्यात ८०० हून अधिक लोक काम करतात. स्फोटामुळे येथे कारखान्याचा काही भाग कोसळल्याने त्याच्या ढिगार्‍याखाली अनेक लोक दबले गेल्याची शक्यता आहे.