उत्तरप्रदेश शासन सरकारी कामकाजातून हटवणार उर्दू आणि फारसी शब्द !

योगी आदित्यनाथ शासनाच्या या आणखी एका अभिनंदनीय निर्णयाचे अन्य भाजपशासित राज्यांनी अनुकरणे करावे, अशी हिंदूंना अपेक्षा आहे !

नेपाळ सीमेवरील अनधिकृत १०८ मदरशांना आखाती देशांकडून मिळाले १५० कोटी रुपये !

पैशांच्या वापराविषयी शोध चालू !

अयोध्येतील श्रीराममंदिरात पूजा करण्यासाठी २४ पुजार्‍यांच्या प्रशिक्षणाला आरंभ !

त्यांच्या रहाण्याची आणि भोजनाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली असून हे सर्व श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने करण्यात येत आहे.

‘जय श्रीराम’ लिहिल्याने विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर महिला शिक्षिकेने थिनर (एक प्रकारचे द्रव) ओतले !

चर्चच्या शाळेत याहून काही वेगळे घडणार नाही. त्यामुळेच हिंदूंनी आता हिंदूंसाठी हिंदु धर्मानुसार शिक्षण देणार्‍या शाळा चालू करण्याची आवश्यकता आहे ! हिंदु राष्ट्रांत अशा शाळा असतील !

Ghaziabad Encounter : पोलिसांबरोबर उडालेल्या चकमकीत बलात्कारी महंमद जुनैद घायाळ !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील घटना

सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथे गरीब आणि आदिवासी हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ४२ जणांवर गुन्हा नोंद

देशात कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने आणि अशांना शिक्षा होत नसल्यानेच अशा घटना थांबलेल्या नाहीत. केंद्र सरकारने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

Ram Mandir Ayodhya : रामलला प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी ४ सहस्र संत-महंतांना पाठवण्यात आले निमंत्रण !

रामलला प्राणप्रतिष्ठा महोत्सव २२ जानेवारी २०२४ या  दिवशी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या मंगल सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या वतीने देशभरातील ४ सहस्रांहून अधिक संत-महंतांना निमंत्रणे देण्यात येत आहेत.

Shri Krishna Janmabhoomi : श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी न्यायालयात याचिका करणारे सत्यम पंडित यांना ठार मारण्याची धमकी

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून देण्यात आली आहे धमकी !

उत्तरप्रदेशमध्ये मशिदीत मौलवीकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

एका मशिदीत ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मौलवी मुनताजीर आलम याला अटक केली.

UNESCO Pakistan : ‘युनेस्को’ने हिंदु मंदिरांच्या संरक्षणाचे काम पाक सरकारकडून काढून घेऊन स्वत:कडे घ्यावे ! – दारा शिकोह फाऊंडेशन

अलीगड येथील ‘दारा शिकोह फाऊंडेशन’ नावाच्या इस्लामी संस्थेने पाकिस्तान सरकारच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.