चुकीच्या बातम्या, भ्रम आणि अफवा पसरवणे, हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नव्हे ! – माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर
भारत देश शक्तीशाली आहे. त्यामुळे देशाचे काही बिघडणार नाही. षड्यंत्रांचा भारतावर परिणाम होणार नाही.
भारत देश शक्तीशाली आहे. त्यामुळे देशाचे काही बिघडणार नाही. षड्यंत्रांचा भारतावर परिणाम होणार नाही.
देहली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी विविध चित्रपट कलाकार आणि क्रिकेट खेळाडू यांनी केलेल्या ट्वीटची चौकशी केली जाईल.
घोटाळे आणि भ्रष्टाचार यांमध्ये राजकारणी अन् प्रशासन यांचा कोणीही हात धरू शकणार नाही, अशी स्थिती असणारा जगातील एकमेव देश भारत !
मीरारोड येथील रामनगर परिसरात ७ फेब्रुवारीच्या रात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. येथील मोकळ्या मैदानात भारत गॅस आणि एच्पी गॅस यांचे सिलेंडर भरलेले २ ट्रक उभे होते. यातील एका ट्रकमध्ये स्फोट झाला.
सांडपाणी सोडल्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे, याकडे कानाडोळा करणारे अधिकारी गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मात्र गणेशमूर्ती विसर्जन केल्यामुळे पाणी प्रदूषित होते, असा कांगावा करतात.
महाराजांचा खरा इतिहास जगापुढे आणण्याचा आपण प्रयत्न केला आहे. याविषयी आमच्या घराण्याच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
ट्विटरचा भारतद्वेष आणि पाकप्रेम असल्याने भारतियांनाही ट्विटरला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे !
राज्य सरकार येथील कार्यालय दुसरीकडे कसे काय स्थलांतरित करू शकते ?, असा प्रश्न उपस्थित करत प्रहार संघटनेने त्यास विरोध केला आहे. कार्यालय स्थलांतरास भाजपने विरोध करून या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून आंदोलन केले.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपराष्ट्रपतींकडे मागणी
शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात सचिन तेंडुलकरला सल्ला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्यांना ज्या क्षेत्रातले कळते त्यातले त्यांनी बोलावे, असे वक्तव्य केले होते. या संदर्भात सदाभाऊ खोत म्हणाले, शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का ? तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले ? तरीही ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत.