
सातारा, ८ फेब्रुवारी – शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात सचिन तेंडुलकरला सल्ला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्यांना ज्या क्षेत्रातले कळते त्यातले त्यांनी बोलावे, असे वक्तव्य केले होते. या संदर्भात रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले, शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का ? तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले ? तरीही ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. अनेकांना वाटते मला सोडून दुसर्याला कळत नाही. हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकरक आहे. ते सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !