राळेगाव येथे पैसे लुटणार्या ६ जणांवर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा नोंद
तालुक्यातील टाकळी येथील सुरेश मेश्राम यांच्याकडील ६ जणांनी साहित्यासह २७ सहस्र ३०० रुपये लुटून नेले; मात्र राळेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही.
तालुक्यातील टाकळी येथील सुरेश मेश्राम यांच्याकडील ६ जणांनी साहित्यासह २७ सहस्र ३०० रुपये लुटून नेले; मात्र राळेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही.
पडद्यावर हिरो असलेले अभिनेते खर्या आयुष्यात कसे झिरो आहेत, हे दाखवण्यासाठी आम्ही अभिनेते अक्षयकुमार आणि अमिताभ बच्चन यांचा लोकशाही पद्धतीने नेहमीच विरोध करू.
पोलीस असल्याचे खोटे सांगून ट्रकची झडती घेत ५ सहस्र रुपये लुटल्याची तक्रार शिरवळ (जिल्हा सातारा) पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचे भय नसल्याचे उदाहरण !
या प्रकरणी आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांनी गुजराथी भाषेत लिहिलेली चिठ्ठी येथे आढळली आहे. यात मोठ्या लोकांची नावे आली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
साधनेमुळे आत्मबळ वाढून ताणतणाव, संघर्ष, नकारात्मकता, तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाते येते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आत्महत्यांचे प्रमाण पहाता समाजाला साधना शिकवणे किती अपरिहार्य आहे, हे मनावर बिंबवणारी घटना !
अनेक वेळा शासनाकडे लिखित मागणी करूनही पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूरकडे जाणारा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने येथील अधिवक्ता विजयकुमार नागटिळक यांनी स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र लिहिले आहे.
जीवे मारण्यासाठी ५० लाख रुपयांची सुपारी घेतल्याची धमकी देऊन जमीन खरेदी-विक्री करणार्या दलालाकडून २० लाख रुपयांची खंडणी उकळणार्या सागर दत्तात्रय फडतरे आणि गणेश दत्तात्रय फडतरे या दोघांना अमली पदार्थ अन् खंडणीविरोधी पथकाने..
शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परिणामी सुरक्षिततेच्या कारणास्तव इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी दिली.
मुंबईसाठी पुढील ८ ते १५ दिवस फार महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.
ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार, कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना उपनेते अनंत तरे (वय ६६ वर्षे) यांचे २२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी येथील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांच्यावर मागील दोन मासांपासून उपचार चालू होते.