ओडिशामध्ये हिंदूंचे धर्मांतर करणार्या ख्रिस्ती धर्मप्रसारकाला गावात येण्यास बंदी !
धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंची कौतुकास्पद कृती ! हिंदु समाज सतर्क झाला, तर ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा हिंदूंचे धर्मांतर करण्याचा डाव हाणून पाडणे शक्य आहे, हे जाणा !
धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंची कौतुकास्पद कृती ! हिंदु समाज सतर्क झाला, तर ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा हिंदूंचे धर्मांतर करण्याचा डाव हाणून पाडणे शक्य आहे, हे जाणा !
श्री दुर्गादेवीची ८ फुटांपर्यंतची मूर्ती बनवण्याची मागणी करणारी याचिका बालू बाजार पूजा कमिटीकडून न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती.
श्री दुर्गादेवीची ८ फुटांपर्यंतची मूर्ती बनवण्याची मागणी करणारी याचिका बालू बाजार पूजा कमिटीकडून न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती.
गंभीरभतिपिया गावातील किशोर बद्रा रात्री त्याच्या शेतातून काम करून घरी परतत असतांना एका विषारी सापाने त्याच्या पायाचा चावा घेतला; म्हणून त्याचा सूड घेण्याकरता बद्रा याने त्या सापाला पकडले आणि त्याला वारंवार चावले.
भारताचे शास्त्रज्ञ भारतीय सैन्याला अत्याधुनिक क्षेपणास्त्र बनवून देत आहेत; मात्र जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान केवळ लहान ड्रोनच्याच साहाय्याने भारतावर आक्रमण करण्यात यशस्वी ठरत आहेत. हे पहाता भारताने आता अशा क्षेपणास्त्रांचा प्रत्यक्षात वापर करावा, असे जनतेला वाटते !
निसर्गाने जगाला आणि भारताला धडा शिकवून जो संकेत दिला आहे, तो मी समजून चुकलो आहे. भगवंताच्या कृपेने कोरोनाची ही महामारी दूर व्हावी.
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आलेले ‘यास’ नावाचे चक्रीवादळ आता झारखंडच्या दिशेने जात आहे. यापुढच्या प्रवासात वादळाचा वेग आणि तीव्रता हळूहळू कमी होत जाणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हिंदू बाटल्यावर त्यांची नावे पालटत नाहीत. यामुळे त्यांनी कुठलेही दुष्कृत्य केले, तरी ‘ते हिंदूंनेच केले’, असे समाजाला वाटते ! यापुढे धर्मांतरितांनी त्यांची नावे आणि आडनावे पालटावीत, असा कायदा करणे आवश्यक !
या वेळी श्री. गवारे यांनी हिंदु नववर्ष तिथीनुसार साजरे करण्यामागील शास्त्र, नववर्ष साजरे करण्यामागील नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे अन् ते साजरे करण्याची योग्य पद्धत यांविषयी विस्तृत माहिती दिली.
भारतातील हिंदूंची पुरातन धार्मिक स्थळे, मंदिरे आदींची हेळसांड झाल्यामुळे त्यांची दुरवस्था झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू यांविषयी संवेदनशून्य आणि गांभीर्य नसलेला हा विभाग विसर्जित करून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !