राज्यात प्रथमच निवडणुकीच्या कामांत डॉक्टरांना नेमण्यात येणार !
मुंबई महापालिकेच्या के.ई.एम्., सायन, नायर, कूपर आणि नायर डेंटल रुग्णालयातील ५०० डॉक्टरांना निवडणुकीच्या कामांसाठी नेमण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या के.ई.एम्., सायन, नायर, कूपर आणि नायर डेंटल रुग्णालयातील ५०० डॉक्टरांना निवडणुकीच्या कामांसाठी नेमण्यात येणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने देशभरातील नेत्यांच्या मुख्य (स्टार) ४० प्रचारकांची पहिली सूची घोषित केली आहे.
उमेदवारांची नावे घोषित करण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुंबईमध्ये काँग्रेसला उमेदवारी न मिळाल्यामुळे अप्रसन्नता व्यक्त केली आहे. मुंबईतील जागांविषयी महाविकास आघाडीमध्ये अद्याप निर्णय व्हायचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली आदी भागांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो.
शेतकर्याकडे थेट लाच मागण्याचे धारिष्ट्य प्रशासकीय अधिकारी करतात. भ्रष्टाचाराची ही बजबजपुरी संपण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
अब्जाधिशांची राजधानी झालेली मुंबई गुन्हेगारीमुळे असुरक्षितही आहे, याकडे दुर्लक्षून चालणार नाही !
अल्पवयीन मुलीला ‘भ्रमणभाषवर खेळण्याऐवजी शिकवणी वर्ग किंवा संगणकाचा वर्ग लाव’, असा वडिलांनी सल्ला दिला. याचा राग आल्याने मुलगी घर सोडून गेली. या प्रकरणी तिच्या वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.
पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ‘मॅफेड्रोन’ या अमली पदार्थाची विक्री करणारी टोळी पकडली आहे. त्यांच्याकडून ३ सहस्र ७०० कोटी रुपयांचे ‘मॅफेड्रोन’ जप्त केले आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
चालू आर्थिक वर्षामध्ये मिळकतीच्या संदर्भात कोणतीही ‘अभय योजना’ नाही. वर्ष २०१९ नंतरच्या सर्व मिळकतींना ३० टक्के सवलत दिलेली आहे. असे असतांनाही यंदा अधिक मिळकतकर वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे.