पुणे जिल्ह्यात ११७ गावांसह ७६२ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी !

जिल्ह्यातील मावळ, मुळशी आणि वेल्हे तालुका वगळता अन्य १० तालुक्यांना पाणीटंचाई भेडसावत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी गावांमध्ये पुरंदर, बारामती, दौंड आणि शिरूर या तालुक्यांचा समावेश आहे.

धर्मांधाने हिंदु तरुणीवर बलात्कार करून तिला गोमांस खायला लावले !

अजून किती हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर लव्ह जिहाद्यांना कायमचा वचक बसणार ?

Cases against MLAs & MPs : आमदार आणि खासदार यांच्या विरोधातील २ सहस्र ३३१ फौजदारी खटले विशेष न्यायालयांत प्रलंबित !

लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आमदार आणि खासदार यांच्यावर हत्या, बलात्कार, मारहाण आदी गंभीर स्वरूपाचे २ सहस्र ३३१ फौजदारी खटले विशेष न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. यांमध्ये उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक १ सहस्र १३७ खटले, तर महाराष्ट्रातील प्रलंबित खटल्यांची संख्या ४१९ आहे.

महाराष्ट्रातील ६ सहस्र ६३० मतदार प्रथमच घरबसल्या मतदान करणार !

महाराष्ट्रात दिव्यांग आणि वृद्ध मिळून ६ सहस्र ६३० मतदार गृहमतदान सुविधेचा लाभ घेऊन घरातूनच मतदान करणार आहेत.

Gadchiroli Loksabha Elections : नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये २६७ निवडणूक अधिकार्‍यांना हेलिकॉप्टरने उतरवले !

नक्षलवाद कायमचा संपवण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत ! म्हणजे अशी वेळ पुन्हा येणार नाही !

पुणे येथे आय.पी.एल्.च्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणार्‍यांना अटक !

कोथरूड भागातील उजवी भुसारी कॉलनी परिसरातील ‘पटेल टेरेस’ इमारतीमध्ये आय.पी.एल्.च्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणार्‍या १० जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

पेपरफुटीत दोषी आढळलेल्या २ महाविद्यालयांची परीक्षा केंद्रे ३ वर्षांसाठी रद्दबातल !

महाविद्यालयेच पेपरफुटी करत असतील, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे घडेल, याचा विचारच न केलेला बरा !

Rain 2024 : या वर्षी देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज !

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत देशभरातील मान्सूनची स्थिती गेल्या ९ वर्षांच्या आकडेवारीवरून चांगली असणार, असे  सांगितले.

पोटच्या मुलीची हत्या करणार्‍या धर्मांध जोडप्याला अटक !

लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक

मुंबई विमानतळ ९ मे या दिवशी ६ घंट्यांसाठी बंद !

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामासाठी ९ मे या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.