महाराष्ट्रात मे महिन्यात अवेळी पावसाचा जोर वाढणार !
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात ११ मेपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे, तर काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज नोंदवला आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात ११ मेपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे, तर काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज नोंदवला आहे.
पोलिसांचा खबर्या असल्याच्या संशयावरून एका गुंड टोळक्याने एका ज्येष्ठ व्यक्तीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. घटना हडपसरमधील रामटेकडी परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला.
वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजेच १० मे या दिवशी श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर येथील १६ ब्राह्मण संस्थांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रम आणि शोभायात्रा यांचे आयोजन केले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांच्यासाठी प्रथमोपचार शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
दिवा येथील शीळ, खर्डी आणि भोलेनाथनगर, तसेच मुंब्रा येथील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्नीशमन केंद्रापर्यंतच्या भागात ९ मे सकाळपासून १० मे सायंकाळपर्यंत ८ घंटे पाणीपुरवठा बंद रहाणार आहे.
लोकसभेची निवडणूक ऐन भरात असतांना विधान परिषदेच्या २ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने निवडणुका घोषित केल्या आहेत. त्यासाठी १० जूनला मतदान, तर १३ जूनला मतमोजणी होईल.
कट्टरतावादी मानसिकतेच्या प्राचार्या शेख यांना काढून टाकल्यावर धमकावणारे काँग्रेसचे गुंड मनोवृत्तीचे नेत्यांचा भरणा असलेल्या काँग्रेस पक्षाच्या हाती देत सुरक्षित कसा राहील ?
ज्यांनी मंदिरे नष्ट केली अशा इस्लामी आक्रमकांची नावे हटवण्यासाठी न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे मोगलप्रेमींना चपराक बसली आहे !
मिर्झा उबेद सईद बेग याने ४ शाळकरी मुलांना घेऊन सामाजिक प्रसारमाध्यमावर ‘रिल्स’ (लघु चित्रफिती) बनवण्यासाठी महागड्या चारचाकी चोरल्या. यामधील ४ जण अल्पवयीन आहेत.