काँग्रेसचे कर्नाटकातील मंत्री आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांनी स्वत:ची बौद्धिक दिवाळखोरी केली उघड !

मैसुरू (कर्नाटक) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नोंदणीच्या सूत्रावरून कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी तीव्र वाद चालू केला आहे. अशातच कर्नाटकातील मंत्री आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांनी संघवाले हिंदू नाहीत, तर केवळ हिंदुत्ववादी आहेत, असे विधान केले.
Congress leader Yatindra Siddaramaiah has once again sparked controversy by claiming, “Sangh members are not Hindus, only Hindutvavadis.”
Instead of indulging in semantics, he should answer a simple question: Why does he, despite identifying as a Hindu, repeatedly take positions… https://t.co/H18E56hd3b pic.twitter.com/cfeC56oxpZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 17, 2026
यतींद्र सिद्धरामय्या पुढे म्हणाले की,
संघ ही केवळ सांस्कृतिक संघटना नाही. संघ ही भाजपच्या बाजूने काम करणारी संस्था आहे. सर्वांसाठी एक कायदा आणि त्यांच्यासाठी दुसरा कायदा का ? त्यांनी कितीही आर्थिक व्यवहार केले, तरी त्यांना नोंदणीतून सूट कशी दिली जाऊ शकते ? ही केवळ सांस्कृतिक संघटना नाही. निवडणुकीच्या काळात भाजपसाठी कसे काम करायचे ?, हे त्यांना ठाऊक आहे. प्रत्येक शहरात त्यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आणि इमारती आहेत. या सर्व गोष्टी कशा आणि कुठून आल्या ?, हे सर्व जाणून घ्यायचे असेल, तर नोंदणी आवश्यक आहे. (असे शाब्दिक बुडबुडे उडवत राजकारण करत बसण्यापेक्षा यतींद्र सिद्धरामय्या यांना खरेच जिज्ञासा असेल, तर त्यांनी त्यांच्या नागरी अधिकारांचा आणि सत्तास्थानी असल्याचा योग्यप्रकारे वापर करून खरी माहिती घेतली पाहिजे ! – संपादक)
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ