अमेरिकेच्या गुप्तचर अहवालातील माहिती

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिका-इराण यांच्यातील वाटाघाटीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी एक अहवाल प्रसारित केला आहे.१९ जूनला उभय देशांमध्ये युद्धबंदीविषयी झालेल्या करारावर औपचारिक स्वाक्षरी केली जाणार असून त्यानंतर इराणच्या परमाणू कार्यक्रमावर बोलणी चालू होणार आहे. असे असले, तरी गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार युद्धानंतर इराण पूर्वीपेक्षा अधिक शक्तीशाली झाला आहे.
युद्धाच्या काळात इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी (२ जलाशयांना जोडणारा जलमार्ग) बंद करून जगाची आर्थिक कोंडी केली होती. यापुढेही इराण त्याला हवे तेव्हा हॉर्मुझ सामुद्रधुनी येथून होणारी नौकांची वाहतूक बंद करू शकणार आहे. युद्धानंतर इराणकडे जागतिक अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्याची या माध्यमातून ही एक नवीन शक्तीशाली क्षमता प्राप्त झाली आहे. अमेरिकी अधिकार्यांचे मत आहे की, इराणला असे शस्त्र मिळाले आहे, जे अणूबाँबपेक्षा अधिक प्रभावी आहे.
Modi & Donald Trump G7 Meet : जर भारतावर आक्रमण झाले, तर आम्ही भारतासमवेत राहू ! – ट्रम्प
BJP MLA C.T. Ravi – संघ ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संस्था : नोंदणीची आवश्यकता नाही !
रशियन तेलवाहू नौकेच्या भारतीय कॅप्टनच्या अटकेने रशिया संतप्त
Trump On Iran : इराणला २८ लाख कोटी रुपये देण्याचे वृत्त खोटे ! – ट्रम्प यांचे स्पष्टीकरण
Muslim man arrested for spying for Pakistan : जैसलमेर (राजस्थान) येथून पाकसाठी हेरगिरी करणार्या मुसलमानाला अटक
A loss of ₹4,300 Crore to a Turkish entity : भारताच्या एका निर्णयामुळे तुर्कीयेच्या आस्थापनाला ४ सहस्र ३०० कोटी रुपयांची हानी