उडुपी (कर्नाटक) – महाविद्यालयाजवळून दोघा धर्मांधांना शस्त्रांसह अटक

हिजाबच्या प्रकरणावरून राज्यात तणाव आणि हिंसाचार निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ? याचा शोध सरकारने घेतला पाहिजे !

कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये हिजाब आणि भगवे उपरणे घालून येण्यावर बंदी

राज्यातील उडुपी येथील काही महाविद्यालयांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब (डोके, चेहरा आणि मान झाकण्याचे वस्त्र) घालून येण्याची मागणी केल्यानंतर हिंदु विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घालून येण्यास प्रारंभ केल्यानंतर राज्य सरकारने या दोन्हींना महाविद्यालयात बंदी घातली आहे.

उडुपी (कर्नाटक) येथील आणखी एका महाविद्यालयात हिजाबवर बंदी

पूर्वी या मुसलमान विद्यार्थिनी हिजाब घालून येत नव्हत्या; मात्र गेल्या २० दिवसांपासून त्यांनी हिजाब घालून येण्यास प्रारंभ केला आहे. जर असे आहे, तर यामागे कोणते षड्यंत्र आहे, याचा शोध सरकारने घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

(म्हणे) ‘प्रार्थनास्थळामध्ये चपला घालून प्रवेश करणार्‍या संघाच्या लोकांवर कठोर कारवाई करावी !’ – एम्.आय.एम्.

बेंगळुरू येथील शहर रेल्वेस्थानकामध्ये विश्रांतीगृहाचे प्रार्थनास्थळात रूपांतर केल्याचे प्रकरण
कारवाई न केल्यास संपूर्ण भारतात तणाव निर्माण करण्याची धमकी

उडुपी (कर्नाटक) येथील सरकारी महाविद्यालयामध्ये मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याची मागणी केल्याने हिंदु विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घातले !

धार्मिक वेशभूषेची धर्मांधांची मागणी नियमबाह्य आहे, त्यावर जर हिंदु विद्यार्थी प्रतिक्रिया म्हणून भगवे उपरणे घालत असतील, तर ते चुकीचे कसे म्हणता येईल ?

बेंगळुरू रेल्वे स्थानकावरील हमालांच्या कक्षाला धर्मांधांनी बनवलेले प्रार्थनास्थळाचे रूप पालटले !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधाचा परिणाम !

बेंगळुरूच्या क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा रेल्वे स्थानकावर धर्मांधांकडून अनधिकृत प्रार्थनास्थळाची निर्मिती !

हिंदूंनी अशा प्रकारे कधी रेल्वे स्थानकाच्या परिसरात प्रार्थनास्थळाची निर्मिती केल्याचे एकतरी उदाहरण आहे का ? हिंदूंना रेल्वे प्रशासन असे करू तरी देईल का ?

कर्नाटकातील प्रत्येक गावात ‘गोशाळा’ प्रारंभ करा ! – कर्नाटक उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

मुळात उच्च न्यायालयाला असे सांगावे लागू नये ! सरकारनेच त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती असू नये, असेच हिंदूंना वाटते !

संकेश्वर मठ (कर्नाटक) येथील मठ रथोत्सव आणि यात्रा ६ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत होणार !

यानिमित्ताने वेदपारायण, महारुद्राभिषेक, रुद्रपंचायतन, श्रीसुक्त होम यांचे आयोजन केले आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापकांनी केले आहे.

स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अवमानकारक लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी शिक्षण विभागाचे अधिकारी सनाउल्ला निलंबित !

हिंदु संतांविषयीचे अवमानकारक लिखाण रोखण्यासाठी सरकारने ईशनिंदा विरोधी कायदा करणे आवश्यक !