मुळात उच्च न्यायालयाला असे सांगावे लागू नये ! सरकारनेच त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती असू नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील प्रत्येक गावात ‘गोशाळा’ प्रारंभ करा. प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा उभारली, तरी पुरणार नाही. जिल्हा आणि तालुका पातळीवरच नव्हे, तर ग्राम पातळीवर देखील गोशाळा निर्माण केल्या पाहिजेत, अशी सूचना कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली आहे. पुढील सुनावणीच्या वेळी राज्यात गोशाळा उभारण्यासाठी आणि त्या चालवण्यासाठी कोणता आराखडा बनवण्यात आला आहे ? याची सविस्तर माहिती देण्याविषयी न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले.
बंगाल: भाजपच्या महिला कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री