जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात १६ डिसेंबरला पहाटे आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयीचे वृत्त समजताच पोलीस, सुरक्षा दल आणि प्रशासकीय अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे. या आक्रमणाच्या विरोधात स्थानिक लोकांनी जम्मू-राजोरी महामार्गावर केली.

संपादकीय भूमिका

जम्मू-काश्मीर आतंकवादमुक्त करण्यासाठी प्रथम पाकला संपवले पाहिजे, हे सरकारने जाणावे !