अखनूर (जम्मू-काश्मीर) – भगवान श्रीराम केवळ हिंदूंचेच नाहीत, तर सर्व लोकांचे आहेत, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी येथे एका कार्यक्रमात केले. ‘कोणताही धर्म वाईट नसतो. मनुष्य वाईट असतो’, असेही ते या वेळी म्हणाले.
भगवान राम सिर्फ़ हिंदुओं के नहीं हैं, वे विश्व के भगवान है: फारूक अब्दुल्ला pic.twitter.com/t8DLfO1SEd
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) November 20, 2022
संपादकीय भूमिका
|