शिरस्त्राण नसलेल्या दुचाकीचालकांना इंधन न देण्याचा काणकोणच्या मामलेदारांचा आदेश
काणकोणचे मामलेदार श्री. मनोज कोरगावकर यांचे अभिनंदन !
काणकोणचे मामलेदार श्री. मनोज कोरगावकर यांचे अभिनंदन !
गोवा युवा शक्ती या संघटनेने म्हापसा, शिवोली, पर्वरी, कळंगुट, पणजी आणि परिसरातील हिंदूंनी विजयादशमीनिमित्त झेंडूची फुले परराज्यांतील धर्मांधांकडून न घेण्याविषयी प्रबोधन करून त्यांचा अंदाजे १ कोटी १२ लाख ५० सहस्र रुपयांचा व्यवहार रोखला.
गोमंतकीय नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हलसारख्या प्रदूषणकारी महोत्सवांना शासनाने अनुमती देऊ नये !
संतप्त शेतकर्यांनी घोषणाबाजी करत भूमीपूजनाला विरोध चालू ठेवल्याने अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
सप्तर्षींच्या आज्ञेने येथील सनातनच्या आश्रमात दसर्याच्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोबर या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या यांचे आरोग्य चांगले रहावे आणि त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, यासाठी महामृत्यूंजय याग करण्यात आला.
येथील श्री रामनाथ देवस्थानात १२ ऑक्टोबरला सीमोल्लंघन कार्यक्रम आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
बाणावली येथील पारंपरिक मासेमार तथा पारंपरिक मासेमार संघटनेने अध्यक्ष पेले यांना समुद्रात आलेल्या वादळाच्या वेळी भगवान श्रीविष्णूच्या १० अवतारांचे चंदनाच्या लाकडावरील कोरीव शिल्प सापडले.
पर्वरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी विश्वेश कर्पे आणि पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या नेतृत्वाखाली ही १९ प्रकरणे उघडकीस आली असून हा एक विक्रम आहे !
दसर्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात झेंडू किंवा अन्य फुले यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. यामुळे कर्नाटक राज्यातील हावेरी, हुब्बळ्ळी आदी ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर फुलविक्रेते गोव्यात ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजूला अनधिकृतपणे फुलांची विक्री करत असतात.
जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ (‘डि.एन्.ए.’ (डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड’) म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) चाचणी करून या शवाविषयी असलेला जुना वाद संपुष्टात आणण्याची मागणी हिंदु रक्षा महाआघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती.