तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती, ही अरबी समुद्राचे तापमान वाढल्याचा परिणाम ! – वैज्ञानिकांचा निष्कर्ष
वाढणार्या तापमानामुळे अरबी समुद्रात यापुढेही अधिकाधिक वादळे निर्माण होणार आहेत.
वाढणार्या तापमानामुळे अरबी समुद्रात यापुढेही अधिकाधिक वादळे निर्माण होणार आहेत.
वीज खात्याच्या अल्प दाबाच्या विद्युतवाहिनीचे जवळजवळ ७०० ते ८०० खांब मोडले आहेत, तर उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे १०० हून अधिक खांब मोडले आहेत. वीजपुरवठा करणारी ३० हून अधिक ट्रान्सफॉर्मर केंद्रे निकामी झाली, तर २०० ट्रान्सफॉर्मर केंद्रे नादुरुस्त झाली आहेत.
गोव्यात १८ मे या दिवशी ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. यांपैकी गोमेकॉमधील २६, तर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला आणि उर्वरित मृत्यू अन्य आरोग्य केंद्रात झाले. यामुळे कोरोनामृतांची संख्या २ सहस्र १९७ झाली आहे.
गोव्यात म्युकोरमायकोसीसची ६ प्रकरणे नोंद झाली आहेत.
गोव्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या २ सहस्र ४९९ ने घटून २५ सहस्र ७५३ झाली आहे.
गोमेकॉतील ऑक्सिजनचा प्रश्न सोडवण्यास आणखी विलंब झाल्यास त्याचे पुढे पुष्कळ दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागले असते.
गोवा राज्यात १६ मे या दिवशी धडकलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे वीज खाते आणि कृषी उत्पादने यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे, तसेच शेकडो घरांची पडझड झाली आहे.
चक्रीवादळ गोव्यापासून पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ दमण आणि दीव, तसेच दादरा नगरहवेली येथून पुढे १८ मे या दिवशी सकाळी गुजरात राज्याला धडक देणार आहे.
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये अधिकाधिक गुन्हेगार हे एक तर पीडित महिलेचे नातेवाईक असतात किंवा पीडित महिलेच्या शेजारी रहाणारी तिच्या ओळखीची व्यक्ती असते.
राज्यातील १० आरोग्य केंद्रांमध्ये १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत.