चक्रीवादळामुळे गोव्यात कोरोना लसीकरण आणि वीजपुरवठा यांवर परिणाम !
वीजपुरवठा खंडित झाल्याने राज्यातील गृहअलगीकरणात असलेल्या सहस्रो कोरोनाबाधित रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागले.
वीजपुरवठा खंडित झाल्याने राज्यातील गृहअलगीकरणात असलेल्या सहस्रो कोरोनाबाधित रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागले.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दावा केला आहे की, हे मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे होत नसून रुग्ण गंभीर स्थितीत रुग्णालयात भरती झाल्यावर उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू होत आहे. गोव्यामध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे, असा दावाही त्यांनी केला.
जगभरात कुठेही मुसलमानांवर आक्रमण झाले की, भारतातील मुसलमान निषेध नोंदवतात किंवा आंदोलन करतात.
गोव्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत १ सहस्र ६१३ ने घट दिवसभरात ५८ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ९५७ नवीन रुग्ण
गोमेकॉत उभारली २० सहस्र लिटरची ऑक्सिजन टाकी
तौक्ते चक्रीवादळामुळे गोव्यात १५ आणि १६ मे हे २ दिवस सोसाट्याचे वारे वहाण्यासमवेतच काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
या अॅपमध्ये ‘आपत्काळाचे स्वरूप कसे असते ? आपत्काळ येण्यामागील कारणे आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी ईश्वराची कृपा कशी संपादन करावी ? आपत्काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक, भौतिक आदी सिद्धता कशी करावी ?’, यांविषयी विवेचन केले आहे.
‘हा धर्मध्वज हे हिंदु राष्ट्र समीप आल्याचे प्रतीक आहे. या धर्मध्वजाच्या स्थापनेमुळे सर्वत्र हिंदु धर्माची पुष्कळ कीर्ती होईल आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती येईल’, असे आशीर्वचन सप्तर्षींनी दिले आहे.
मोले तपासणीनाक्यावर ऑक्सिजन टँकर सेस शुल्क न भरल्याने २० मिनिटे अडवून ठेवणारा वाहतूक खात्याचा अधिकारी सेवेतून निलंबित
गोव्यात १४ मे या दिवशी ६१ रुग्णांचा मृत्यू झाला.