वायनाडमधील भूस्खलन घटनेतून गोव्याने धडा घ्यावा !
शासकीय व्यवस्थेने वेळीच सावध रहाणे अत्यावश्यक आहे, अन्यथा भविष्यात गंभीर नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल, अशी सूचक चेतावणी ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी दिली आहे.
शासकीय व्यवस्थेने वेळीच सावध रहाणे अत्यावश्यक आहे, अन्यथा भविष्यात गंभीर नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल, अशी सूचक चेतावणी ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी दिली आहे.
सांकवाळ येथील ‘झुवारी इंडस्ट्रीज’च्या भूमीची विक्री करण्यात येत असून यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे.
‘समग्र शिक्षा अभियाना’साठी प्रत्येक तालुक्याला मिळून एकूण १२ ‘करियर’ (भवितव्य) समुपदेशकांच्या नियुक्तीचा प्रस्ताव आहे. ‘करियर’ समुपदेशकांची नियुक्तीची प्रक्रिया चालू आहे.
येथे बुधवारच्या साप्ताहिक बाजाराच्या दिवशी बाजारात जिवंत (वीजप्रवाह चालू असलेली) वीजवाहिनी तुटून पडली; मात्र ही वीजवाहिनी ताडपत्रीला अडकल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय पुढे देत आहोत
सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आणि कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे ‘चामुंडा होम’ करण्यात आला. रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि ब्रह्मसरोवर, कुरुक्षेत्र येथील ….
काशी विश्वनाथ हे भक्तांना पावणारे आहेतच; पण त्यांचे काशीक्षेत्री आगमन होण्यासाठी कार्य केलेले श्री धुंडीराज गणेशही भक्तवत्सल आहेत.श्री धुंडीराज गणेशाचे दर्शन घेतल्याखेरीज काशीयात्रा पूर्ण होत नाही.
माशेल येथील ‘चिखल कालो’ महोत्सवाचा १८ जुलैला श्री देवकीकृष्ण मंदिर मैदानात अनेक नेत्रदीपक उपक्रमांसह समारोप झाला. या उत्सवाने अनेक पिढ्यांपासून उत्सवाचा भाग असलेल्या पारंपरिक मातीच्या खेळासह स्थानिक आणि पर्यटक यांची मने जिंकली आहेत.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत एका अतारांकित प्रश्नाद्वारे ‘डेटा ॲनालिटिक सेल’च्या (माहिती विश्लेषण विभागाच्या) अभ्यासाचा अहवाल आणि या अहवालावरून सरकारने केलेली कृती यांविषयी माहिती मागितली होती.
कारागृहात बलात्काराचा आरोप असलेल्या गुन्हेगारांकडे भ्रमणभाष कुठून येतो ?