‘गीता प्रेस, गोरखपूर’चा शताब्दी उत्सव ऋषिकेश (उत्तराखंड) येथील गीता भवनमध्ये साजरा !
संगीतमय ‘रामचरितमानस’चा पाठ सहस्रो भाविक भावपूर्ण म्हणत असतांना तेथील वातावरणातील स्पंदने अधिक सकारात्मक जाणवत होती. त्यासह ते वातावरण पाहूनच भावजागृती होत होती.
संगीतमय ‘रामचरितमानस’चा पाठ सहस्रो भाविक भावपूर्ण म्हणत असतांना तेथील वातावरणातील स्पंदने अधिक सकारात्मक जाणवत होती. त्यासह ते वातावरण पाहूनच भावजागृती होत होती.
जर एका राज्यात इतक्या अवैध मजारी असतील, तर संपूर्ण देशात किती असतील, याची कल्पना करता येत नाही ! अशा सर्व अवैध मजारींवर कारवाई कधी होणार ?
उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात ४ मेपासून आदिकैलास आणि ओम पर्वत यात्रेला आरंभ होत आहे. भाविकांना प्रथमच तवाघाटहून आदिकैलास पर्वत आणि ओम पर्वत येथपर्यंत वाहनाने जाता येणार आहे.
एका विद्यार्थ्याचे पालक मनीष मित्तल यांनी याविषयी जिल्ह्याधिकार्यांकडे तक्रार करत हा धडा हटवण्याची किंवा त्या ठिकाणी इंग्रजी भाषेप्रमाणे ‘मदर’ आणि ‘फादर’ असा उल्लेख करण्याची मागणी केली.
हल्द्वानी येथील एका अवैध इमारतीत सामूहिक नमाजपठणावर हिंदु संघटनांच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. याचा निषेध म्हणून मुसलमानांनी ७०० ते ८०० मुसलमानांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून निदर्शने केली. याप्रसंगी पोलिसांवरही आक्रमण करण्यात आले.
हिंदूंना धर्मांध मुसलमानांचे षड्यंत्र ओळखून सतर्क व्हा ! सध्या भारतात ‘थुंक जिहाद’चे प्रकार सर्वत्र वाढत आहेत. त्यामुळे मुसलमानांच्या ढाब्यामध्ये असे प्रकार होत नसतील कशावरून ?
रामदेवबाबा पुढे म्हणाले की, ज्या आकांक्षेने लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचे काम चालू झाले आहे.
योगऋषी रामदेवबाबा यांनी येत्या २२ मार्च ते ३० मार्च (श्रीरामनवमी) या कालावधीत संन्यास महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात ज्यांना संन्यासी व्हायचे आहे, ते अर्ज करू शकणार आहेत.
हे अतिक्रमण करणारे आणि ते होऊ देणारे यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे !
इतक्या मोठ्या भूमीवर अतिक्रमण होईपर्यंत वन विभाग आणि प्रशासन झोपले होते का ? जगभरात सरकारी भूमीवर इतके अतिक्रमण कुठेच होत नसणार. हे प्रशासनाला लज्जास्पद !