सामूहिक नमाजपठणावरील वादाचे प्रकरण

नैनिताल (उत्तराखंड) – येथील हल्द्वानी शहरात अवैधपणे बांधलेल्या इमारतीत सामूहिक नमाजपठण करण्यावरून हिंदु आणि मुसलमान यांच्यात झालेल्या वादानंतर मुसलमान समुदायातील लोकांनी कोतवाली येथे राष्ट्रीय महामार्ग अडवून वाहतुकीला अडथळा आणला. या प्रकरणी पोलिसांनी अनुमाने ८०० मुसलमानांविरुद्ध गुन्हे नोंदवले.
#Nainital police have booked around 800 unidentified people for allegedly indulging in violence, blocking the Nainital-Haldwani national highway and staging a protest near the Haldwani police station creating a ruckus, officials said https://t.co/lhRc52v3KI
— HT Punjab (@HTPunjab) April 5, 2023
हल्द्वानी येथील एका अवैध इमारतीत सामूहिक नमाजपठणावर हिंदु संघटनांच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. या वेळी हिंदु संघटनेचे नेते आणि मुसलमान धर्मगुरू यांच्यात हाणामारी झाली. याचा निषेध म्हणून धर्मगुरू जफर उल्ला सिद्दिकी आणि मौलाना शाहिद हुसेन यांच्या नेतृत्वाखाली मुसलमानांनी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी हिंदु नेत्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. या वेळी अनुमाने ७०० ते ८०० मुसलमानांनी कोतवाली येथे राष्ट्रीय महामार्ग अडवून निदर्शने केली. याप्रसंगी पोलिसांवरही आक्रमण करण्यात आले.
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !