गोवा आणि उत्तराखंड राज्यांत पर्यटनवृद्धीसाठी सामंजस्य करार !

मठ-मंदिरांमुळे गोव्याची ओळख ही ‘दक्षिण काशी’ अशी आहे. आता उत्तर काशी ते दक्षिण काशी गोवा अंतर अडीच घंट्यांत कापले जाईल. दोन्ही राज्य सरकारांच्या करारानुसार पर्यटनवृद्धीला चालना मिळणार आहे.

उत्तराखंडमध्ये आतापर्यंत ४२९ अवैध मजारी उद्ध्वस्त !

अवैध मजारी बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते ? याला उत्तरदायी अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !

भाजपच्या नेत्याकडून स्वतःच्या मुलीचा मुसलमान मुलाशी ठरवलेला विवाह स्थगित !

या विवाहाविषयी कळल्यावर समाजातील अनेकांकडून या आंतरधर्मीय विवाहाला विरोध होऊ लागला. अनेकांनी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या नेतृत्वाखाली बेनाम यांच्या थेट घरावरच मोर्चा काढला. त्यानंतर त्यांनी हा विवाह सध्या स्थगित केला.

बद्रीनाथ आणि केदारनाथ यांना इस्लामी स्थान म्हणणार्‍या तथाकथित साधूच्या विरोधात गुन्हा नोंद !

अशांना आजन्म कारागृहात टाका !

सरकारी भूमींवरील अवैध धार्मिक बांधकामे पाडलीच पाहिजेत ! – उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

सरकारी भूमीवर अतिक्रमण होण्यास उत्तरदायी असणार्‍या दोषी सरकारी अधिकार्‍यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे !

गोवा ते उत्तराखंड थेट विमानसेवा चालू होणार

गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) आणि उत्तराखंडमधील जॉली ग्रँट विमानतळ (डेहराडून) या ठिकाणी नवीन थेट विमानोड्डाण ‘इंडिगो एअरलाइन्स’द्वारे चालवले जाईल. यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि त्रासमुक्त अनुभव मिळेल.

गेल्या ३ मासांत उत्तराखंडमधील ३३० अवैध मजारी उद्ध्वस्त केल्या ! – मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

जर उत्तराखंड सरकार अवैध मजारी पाडू शकते, तर अन्य राज्ये असे का करत नाहीत ?

हिंदु तरुणीची दर्ग्यात जाऊन नमाजपठणाची मागणी उत्तराखंड उच्च न्यायालयाकडून मान्य

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना हिंदु धर्माचे महत्त्व आणि शक्ती लक्षात येते नाही आणि ते अशा पद्धतीने अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळी जातात, हे लक्षात घ्या !

बजरंग दलाच्या दलित समर्थकाची हत्या करणार्‍या ४ धर्मांध मुसलमानांना अटक !

हिंदुत्वनिष्ठच नाहीत, तर त्यांचे समर्थकही आता असुरक्षित जीवन जगत आहेत, हेच या घटनेतून लक्षात येते !