चीनमध्ये ‘कोरा कागद’ बनले सरकारविरोधी आंदोलनाचे शस्त्र !

‘कोरा कागद’ हे चीनमधील अनेक शहरांमध्ये चालू असणार्‍या निदर्शनांचे मुख्य शस्त्र बनले आहे. सहस्रो लोक हातात कोरा कागद घेऊन निदर्शने करत आहेत.

चीनमध्ये दळणवळण बंदीच्या विरोधात निदर्शने तीव्र !

चीनमध्ये कोरोनाच्या काळापासून चालू झालेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ (शून्य कोरोना धोरण) याच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून चिनी नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. ही निदर्शने आता प्रतिदिन अधिक तीव्र होऊ लागली आहेत.

दळणवळण बंदीच्या विरोधात चिनी नागरिक रस्त्यावर !

चीनमधील अन्यायी जिनपिंग यांच्या सरकारने कोरोनाचे कारण पुढे करून चीनमध्ये लागू केलेल्या दळणवळण बंदीच्या विरोधात २६ नोव्हेंबरला येथे चिनी नागरिक रस्त्यावर उतरले.

चीनमध्ये कोरोना विषाणूने विक्रमी उच्चांक गाठला !

‘झिरो कोविड’चे धोरण राबवूनही राजधानी बीजिंगसह गुव्हांझाऊ यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये संक्रमणाने विक्रमी उच्चांक गाठला आहे.

चीनने तिची दुसरी हेरगिरी करणारी नौका हिंदी महासागरात पाठवली !

अशा धूर्त चीनशी सरकारने सर्व प्रकारचे संबंध तोडून त्याच्याशी शत्रूप्रमाणे वागले पाहिजे आणि त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !

युक्रेनमध्ये अणूबाँबचा वापर करू नये !

शी जिनपिंग यांनी रशियाला अशा प्रकारचे आवाहन करण्यासह स्वतःकडे पाहून ते शेजारी देशांसमवेत काय करत आहेत, याचाही विचार करायला हवा !

चीनने पूल आणि गावे यांना दिली गलवान खोर्‍यात ठार झालेल्या सैनिकांची नावे !  

चीनने त्याच्या शिनजियांग आणि तिबेट यांना जोडणार्‍या महामार्गावरील पुल अन् तेथील गावे यांना दोन वर्षांपूर्वी लडाखच्या गलवान खोर्‍यात भारतीय सैनिकांसमवेत झालेल्या संघर्षात ठार झालेल्या ४ सैनिकांची नावे दिली आहेत.

चीनने त्याची गुप्तहेर नौका पाठवली हिंद महासागरात !

चीनने तिची गुप्तहेर नौका ‘युआन वांग-६’ हिंद महासागरात तैनात केली आहे. चीनने ऑगस्ट २०२२ मध्ये हीच नौका श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे पाठवली होती. तेथे ती ६ दिवस थांबली होती.

शी जिनपिंग चीनचे तिसर्‍यांदा बनले राष्ट्राध्यक्ष !

शी जिनपिंग हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनचे तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. यामुळे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे म्हणजे चिनी सैन्याचे ते प्रमुखही बनले आहेत.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधानांना हटवले !

कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशानातून माजी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ यांना बाहेर काढले !