बीजिंग (चीन) – ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०२२ च्या तुलनेत चीनमध्ये मंदिरात जाणार्या तरुणांच्या संख्येत ३१० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात वर्ष १९९० नंतर जन्मलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातही नोकरी मिळावी, यासाठी मंदिरात जाऊन प्रार्थना करणार्यांची संख्या अधिक असल्याचे म्हटले जात आहे. चीनमध्ये कोरोनामुळे मंदी आली आहे. सध्या चीनमध्ये १ कोटी १६ लाख रुण बेरोजगार आहेत. असे तरुण मनःशांतीसाठी मंदिरांत जात आहेत.
संपादकीय भूमिका
|