हिंदु तरुणीला लक्ष्य करण्याचा डाव !

चितळमारी (बांगलादेश) – बांगलादेशच्या चितळमारी उपजिल्ह्यात एका मुसलमान तरुणाने एका हिंदु तरुणीचे फेसबूक खाते ‘हॅक’ करून त्यावर इस्लामविषयी अवमानकारक मजकूर प्रसारित केला. पोलिसांनी हिंदु तरुणीला कह्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्या वेळी जिहादी आतंकवाद्यांनी त्या हिंदु मुलीला ठार मारण्याच्या उद्देशाने पोलीस ठाण्यावर आक्रमण केले.
सदर हिंदु तरुणीने आरोपी मुसलमान तरुणाचा प्रेमसंबंधाविषयीचा प्रस्ताव फेटाळला होता. त्यामुळे तिला लक्ष्य करण्यासाठी तिचे फेसबूक खाते ‘हॅक’ करण्यात आल्याचे नंतर उघड झाले.
संपादकीय भूमिकाइस्लामिक देशात अल्पसंख्य हिंदू असुरक्षित ! या घटनेविषयी भारत सरकारने बांगलादेशला खडसावले पाहिजे ! |
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !