कर्नाटकातील काँग्रेसचा हिंदुद्वेष जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक शिवमोग्गा (कर्नाटक) येथे ‘लव्ह जिहाद’ नावाच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आले असता पोलिसांनी त्यांना अडवून माघारी पाठवले. श्री. मुतालिक इतर धर्मांविषयी द्वेषपूर्ण भाषण करतात; म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • Pramod Mutalik : श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांना शिवमोग्गा जिल्हाप्रवेश बंदी करून रात्रीच माघारी पाठवले https://sanatanprabhat.org/marathi/888849.html