फलक प्रसिद्धीकरता
औरंगजेब इथे २७ वर्षे होता; पण त्याला इथे काहीही करता आले नाही; मग आता त्याची कबर इथून हटवून विहिंप आणि बजरंग दल काय साधणार आहेत ? असा प्रश्न काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- T. Raja Singh On Aurangjeb Tomb : औरंगजेबाची कबर अजूनही अस्तित्वात का आहे ? – आमदार टी. राजासिंह
https://sanatanprabhat.org/marathi/893643.html