१. श्री. मनोज बाळकृष्ण तारी, (प्रवीण मसाले Head (SEO)), पुणे. (१४.६.२०२४)
अ. ‘सनातनचा आश्रम पाहून मला पुष्कळ प्रसन्न वाटले.
आ. मला आश्रमात एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा मिळाली.
इ. प्रत्येक सेवकाच्या (साधकाच्या) चेहर्यावरील सेवाभाव आणि नम्रता पाहून मला पुष्कळ समाधान वाटले.
ई. माझी कृतार्थ भावना जागृत झाली.’
२. श्री. अजित भालेकर, वारजे, पुणे. (१४.६.२०२४)
अ. ‘सनातनचा आश्रम पहातांना मला अतिशय सुंंदर असा अनुभव मिळाला.
आ. ही वास्तू खर्या अर्थाने मंदिर आहे.