जुना आखाड्याचे श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी डॉ. उमाकांतानंद सरस्वती यांचे विधान
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे वर्ष २०१३ चा कुंभ आणि वर्ष २०१९ मध्ये झालेला अर्धकुंभ मी पाहिला आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांनी त्यांचे आयोजन केले होते; परंतु आतापर्यंत झालेल्या कुंभमेळ्यांपैकी वर्ष २०२५ च्या महाकुंभपर्वाची व्यवस्था सर्वांत चांगली केली आहे, असे विधान जुना आखाड्याचे श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी डॉ. उमाकांतानंद सरस्वती यांनी केले.